SSC JE Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ज्युनियर इंजिनिअर पदांच्या 1,748 जागांसाठी मेगा भरती!
SSC JE Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ज्युनियर इंजिनिअर पदांच्या 1,748 जागांसाठी मेगा भरती! SSC JE Bharti 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत Junior Engineer (JE) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये एकूण 1,748 ज्युनियर … Read more