Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मोठी भरती; 10वी पास उमेदवारांना मोठी संधी!

Post Office GDS Bharti 2026 23757 जागांसाठी मेगा भरती

Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मोठी भरती; 10वी पास उमेदवारांना मोठी संधी! Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणजेच Gramin Dak Sevak (GDS) पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. GDS Online Engagement Schedule-II, July-2026 अंतर्गत देशभरातील विविध पोस्टल सर्कलमध्ये उमेदवारांना संधी मिळणार … Read more