RRB Paramedical Bharti 2026: रेल्वेत 590 आरोग्य विभागातील पदांची मोठी संधी; 14 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
RRB Paramedical Bharti 2026: रेल्वेत 590 आरोग्य विभागातील पदांची मोठी संधी; 14 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा रेल्वे विभागात नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या तसेच नर्सिंग, फार्मसी, रेडिओग्राफी, लॅब टेक्निशियन आणि इतर पॅरामेडिकल क्षेत्रातील उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर झाली आहे. Railway Recruitment Boards (RRBs) मार्फत CEN क्रमांक 05/2026 अंतर्गत विविध पॅरामेडिकल पदांसाठी एकूण 590 रिक्त जागा जाहीर … Read more