Railway Bharati 2025-26 अंतर्गत रेल्वे मंत्रालयात 22000 पदांसाठी मोठी भरती करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालय अंतर्गत 22,000+ रिक्त पदांची मेगाभरती 2026

10वी / ITI उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी | त्वरित तयारीला लागा!!

Railway Bharati 2025-26 भारतीय रेल्वे मंत्रालय (Ministry of Railways) अंतर्गत पदांसाठी तब्बल 22,000 पदासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची संधी आहे.

पद क्रपदाचे नावएकूण जागा
1Assistant (Track Machine)600
2Assistant (Bridge)600
3Track Maintainer Gr. IV11000
4Assistant (P-Way)300
5Assistant (TRD)800
6Assistant Loco Shed (Electrical)200
7Assistant Operations (Electrical)500
8Assistant (TL & AC)500
9Assistant (C& W)1000
10Pointsman-B5000
11Assistant (S & T)1500

किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 36 वर्षे
SC / ST / OBC / EWS उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट

Leave a Comment