दक्षिण पूर्व रेल्वे (SER) विभागात 1785 रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज!! | South Eastern Railway Recruitment 2025-26 1785 Apprentice Bharti
दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2025 | South Eastern Railway Recruitment 2025-26 रिक्त पदे1785
दक्षिण पूर्व रेल्वे (South Eastern Railway – SER) अंतर्गत एकूण 1785 रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती अप्रेंटिस पदांसाठी असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. खाली भरतीची संपूर्ण माहिती दिली आहे.
एकूण जागा- 1785
📌पद व पदाचा तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | अप्रेंटीस | 1785 |
🎓 शैक्षणिक पात्रता
- 10 वी उत्तीर्ण
- संबधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक
🎂वयोमयार्दा
- किमान वय 15 वर्ष
- कमाल वय 24 वर्ष
- आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत लागू
💰 अर्ज शुल्क
- General / OBC: 100 रुपये
- SC / ST / महिला उमेदवार: शुल्क नाही
📝 निवड प्रक्रिया (Selection Process)
- 10वी + ITI गुणांच्या आधारे Merit List
- कोणतीही लेखी परीक्षा नाही
- थेट निवड
अर्ज पध्दती-online
अधिकृत website-http://www.rrcser.co.in/
online अर्ज करा-https://iroams.com/RRCSER24/applicationAfterIndex
PDF-https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/South-Eastern-Railway-Bharti-2025-1.pdf
