UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2026- 451 पदांकरिता भरती!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा । UPSC CDS Bharti 2026(मुदतवाढ)

UPSC CDS Bharti 2025

UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2026 – 451 पदांकरिता भरती सुरू! | UPSC CDS Bharti 2026

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2026 साठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून एकूण 451 पदांकरिता भरती होत आहे. भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना आणि Officers’ Training Academy मध्ये अधिकारी होण्याची मोठी संधी! इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1Indian Military Academy (IMA), Dehradun100
2Indian Naval Academy, Ezhimala32
3Air Force Academy, Hyderabad32
4Officers’ Training Academy (OTA), Chennai275
5Officers’ Training Academy (OTA), Chennai12

i) IMA आणि OTA साठी:
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

(ii) Indian Naval Academy साठी:
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree).

(iii) Air Force Academy साठी:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी,
    आणि 10+2 मध्ये Physics आणि Mathematics असणे आवश्यक
    किंवा
  • Bachelor of Engineering (B.E./B.Tech).

सामान्य/OBC: ₹200/-

SC/ST/महिला: शुल्क नाही

PDF-https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/UPSC-CDS-Bharti-2025.pdf

online अर्ज-https://upsconline.nic.in/login

अधिकृत website-https://upsc.gov.in/

Leave a Comment