Canara Bank Apprentice Bharti 2026 मध्ये 3500 Graduate Apprentice जागा
वर्तमान भरती

Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत 3500 Graduate Apprentice जागा; पदवीधरांना मोठी संधी

Canara Bank Apprentice Bharti 2026 अंतर्गत Graduate Apprentice पदांच्या 3,500 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र पदवीधर उमेदवारांना एक वर्षाच्या अप्रेंटिस प्रशिक्षणाची संधी असून दरमहा ₹16,650 स्टायपेंड मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2026 आहे.