SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 124 जागांसाठी भरती(मुदतवाढ)

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मार्फत Management Trainee (Technical) या पदासाठी एकूण 124 जागांची मोठी भरती जाहीर. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी स्थिर आणि उच्च पगाराची सुवर्णसंधी.

✅ SAIL 2025 भरणी — महत्त्वाची माहिती (Professional Overview)

पदाचे नाव: Management Trainee (Technical) — 124 जागा
जाहिरात क्र.: HR/REC/C-97/MTT/2025

📋 जागांची विभागणी

अभियांत्रिकी शाखा (Discipline)जागा (Vacancies)
Chemical5
Civil14
Computer4
Electrical44
Instrumentation7
Mechanical30
Metallurgy20
  • शिक्षण: संबंधित अभियांत्रिकी शाखेत B.E. / B.Tech डिग्री आवश्यक.
  • किमान गुण: सर्व सेमिस्टर्सचा सरासरी 65% गुण किंवा समतुल्य (Institute / University weightage जरी भिन्न असली तरी) आवश्यक.
  • General / OBC (NCL) / EWS — ₹ 1,050/-
  • ₹ 300 SC / ST / PwBD

 05 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी स्थान: संपूर्ण भारत

पगारमान (Starting): Training दरम्यान व Training नंतर E1-grade अनुसार— अंदाजे ₹ 50,000 ते ₹ 1,60,000 प्रति महिना

अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  15 डिसेंबर (मुदतवाढ) 2025परीक्षजानेवारी/फेब्रुवारी 2026

online अर्ज –https://sailcareers.com/SAIL2025MT/default.aspx

PDF-https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/SAIL_Bharti_2025_for_124_MT_Posts.pdf

अधिकृत website-https://www.sail.co.in/

Leave a Comment