Parbhani DCC Bank Bharti 2025: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 152 जागांसाठी भरती

Parbhani DCC Bank Bharti 2025

🏦 Parbhani DCC Bank Bharti 2025

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 152 जागांसाठी मोठी भरती!

Parbhani District Central Cooperative Bank मार्फत 2025 साठी मोठी भरती जाहीर! विविध पदांसाठी एकूण 152 जागा उपलब्ध असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यात सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विधी अधिकारी02
2चार्टर्ड अकाउंटंट01
3IT ऑफिसर /बँकिंग ऑफिसर ग्रेड 104
4बँकिंग ऑफिसर ग्रेड 206
5अकाउंटंट02
6लिपिक129
7स्टेनोग्राफर01
8सब स्टाफ शिपाई05
9सब स्टाफ ड्रायव्हर02
Total152

पद क्र.1: (i) 50% गुणांसह LLB.  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) CA (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) B.E/.B.Tech. (Computer Science/Electronic & Telecommunication) किंवा MCA  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: B.E/.B.Tech. (Computer Science/Electronic & Telecommunication) किंवा MCA

पद क्र.5: (i) 50% गुणांसह B.Com  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6: 50% गुणांसह पदवीधर

पद क्र.7: स्टेनोग्राफर परीक्षा उत्तीर्ण 

पद क्र.8: 10वी उत्तीर्ण

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) वाहन चालक परवाना

📝वयाची अट (Age limit) : 21 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण( job place): परभणी
📄 परीक्षा शुल्क(Fee): ₹944/-
💻अर्ज करण्याची पद्धत: Online
📅महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2025
 परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

PDFhttps://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/11/Parbhani_DCC_Bank_Bharti_2025_for_152_Posts.pdf

on line अर्ज-https://ibpsreg.ibps.in/pdccbnov25/

अधिकृत website- https://www.parbhanidccbank.com/

Leave a Comment