📄 RITES Recruitment 2025 — Assistant Manager पदासाठी नवीन भरती 400

🚆 RITES Recruitment 2025 | राइट्स लिमिटेड असिस्टंट मॅनेजर भरती 2025 — 400 पदांसाठी मोठी भरती!

RITES Limited मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या नवरत्न कंपनीने विविध अभियांत्रिकी शाखांमधील Assistant Manager पदांसाठी 400 जागांची मोठी भरती जाहीर केली आहे.
अभियंते (Engineers) साठी ही अत्यंत उत्तम आणि स्थिर करिअर संधी आहे.

RITES Bharti 2025: रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. भरती 2025

📌 संस्था: RITES Limited

📌 पदाचे नाव: Assistant Manager

📌 एकूण जागा: 400

  • Civil – 120
  • Mechanical – 150
  • Electrical – 55
  • S&T – 10
  • Metallurgy – 26
  • Chemical – 11
  • IT – 14
  • Food Technology – 12
  • Pharmacy – 2
  • एकूण जागा-400
  • संबंधित शाखेत B.E. / B.Tech पदवी
  • किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • जास्तीत जास्त वय: 40 वर्षे
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

PDF-https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/11/RITES_Bharti_2025_for_400_Assistant_Manager_Posts.pdf

online अर्ज-https://recruit.rites.com/frmRegistration.aspx

अधिकृत website-https://www.rites.com/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top