NHM CHO Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) पदांसाठी एकूण 1974 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. प्रवेशपत्र निकाल Post Date: 04 Nov 2025 Last Update:20 … Read more