Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती

Bombay High Court मार्फत 2331 विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून Online अर्ज करावा.

जाहिरात क्र.: नमूद नाही
Total: 2331 जागा
पद क्रपदाचे नावपदसंख्या
1लघुलेखक (उच्च श्रेणी)19
2लघुलेखक (निम्नश्रेणी)56
3लिपिक1332
4वाहन चालक37
5शिपाई /हमाल /फरश887
total2331
पद क्र 1पदवीधर100 शोर्ट hand 40 इंग्रजी शब्द
पद क्र 2पदवीधर80 शोर्ट hand 40 इंग्रजी शब्द
पद क्र 3पदवीधरसंगणक taping 40 MSCIT
पद क्र 410 वी उत्तीर्णमोटार वाहन चालक परवाना ३ वर्ष अनुभव
पद क्र 57 वी उत्तीर्ण

सर्वसाधारण: 18 ते 38 वर्षे

मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर
Fee: ₹1000/-
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2026  (05:00 PM)परीक्षा:
 नंतर कळविण्यात येईल

online अर्ज (15 डिसेंबर पासून सुरु )-https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

अधिकृत website-https://bombayhighcourt.nic.in/

PDF पद क्र 1-https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/Bombay_High_Court_Bharti_2025_Cleck.pdf

PDF पद क्र २-https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/Bombay_High_Court_Bharti_2025_Cleck.pdf

PDF पद क्र 3https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/Bombay_High_Court_Bharti_2025_Cleck.pdf

PDFपद क्र-4 –https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/Bombay_High_Court_Bharti_2025_Cleck.pdf

Leave a Comment