महाराष्ट्र पोलीस भरती2025-15000+ जागांची मेगा भरती सुरु Police Bharti 2025(मुदतवाढ)

महाराष्ट्र पोलीस विभागात 2025 साली तब्बल 15000+ जगाची मोठी मेगा भरती आली आहे ! बेरोजगार उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून पोलीस शिपाई पदांसाठी पात्रउमेदवारांकडूनओं online अर्ज मागवण्यात आले आहे

महाराष्ट्र पोलीस भरती2025-15000+ जागांची मेगा भरती सुरु Police Bharti 2025

  1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
पुरुष महिलागुण 
धावणी (मोठी)1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणी (लहान)100 मीटर100 मीटर15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक)15 गुण
50 गुण 

विभागानुसार रिक्त पदे:

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 डिसेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
online अर्ज-https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx
अधिकृत वेबसाईट-https://www.mahapolice.gov.in/
महत्त्वाची सूचना-अधिकृत वेबसाईट मध्ये pdf पदानुसार मिळून जाईल.

Leave a Comment