🏫 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पद व पदाचे विवरण
शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थापक -1 जागा
शैक्षणिक पात्रता
Master’s Degree in any discipline (preferably in Management and IT) with a minimum of
55% of Aggregate marks
अर्ज शुल्क
open/OBC rs 1000 आणि SC/ST 250
वेतन श्रेणी
Rs. 55,000/
अर्जाची शेवटची तारीख
17 डिसेंबर
अर्ज करण्याची पद्धत – online
अधिकृत website – https://www.tiss.edu/
PDF-https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/TISS-Mumbai-Bharti-2025.pdf
