Beed Police Patil Bharti 2026: बीड जिल्ह्यात 1178 पोलीस पाटील पदांसाठी मोठी भरती
Beed Police Patil Bharti 2026: बीड जिल्ह्यात 1178 पोलीस पाटील पदांसाठी मोठी भरती बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी Beed Police Patil Bharti 2026 पोलीस पाटील भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 1178 रिक्त पदे भरण्यात येणार असून, ही संधी विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. … Read more