OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती
🌟 OICL Bharti 2025 | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये 300 जागा सरकारी नोकरीची संधी शोधत आहात? तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) मार्फत 2025 साठी 300 पदांची मेगाभरती जाहीर झाली आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी! जाहिरात क्र.: OICL/Rect/DRE-2025/AO-IGen/Hindi पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर … Read more