RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी भरती

RRB Isolated Bharti 2026 Indian Railway Recruitment

RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी मोठी भरती रेल्वे नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत Isolated & Ministerial Categories Recruitment 2026 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 311 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये शिक्षण, कायदा, लॅब, अनुवाद, प्रचार, कल्याण अधिकारी यांसारख्या विशेष … Read more