CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती
📢 CBSE Bharti 2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी मेगाभरती! भारतभरातून उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! CBSE मार्फत विविध Group A, B आणि C पदांसाठी एकूण 124 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहिरात क्र.: CBSE/Rectt.Cell/14(88)/2025 Total: 124 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट सेक्रेटरी 08 2 असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट … Read more