Assam Rifles Bharti 2026: असम रायफल्समध्ये 354 जागांसाठी भरती; 10वी, 12वी, ITI व तांत्रिक पात्रता असणाऱ्यांना संधी
Assam Rifles Bharti 2026 अंतर्गत 354 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 10वी, 12वी, ITI व संबंधित तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी असून अर्जाची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे.

