OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती

🌟 OICL Bharti 2025 | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये 300 जागा

सरकारी नोकरीची संधी शोधत आहात? तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) मार्फत 2025 साठी 300 पदांची मेगाभरती जाहीर झाली आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी!

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जनरलिस्ट)285
2अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (हिंदी राजभाषा)15
Total300
  1. पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी.  [SC/ST: 55% गुण]
  2. पद क्र.2: 60% गुणांसह  इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online

PDF-https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/OICL_Bharti_2025_for_300_A0_Posts.pdf

online अर्ज-https://ibpsreg.ibps.in/oiclnov25/

अधिकृत website-https://orientalinsurance.org.in/

Leave a Comment