Mahapareshan Parbhani Bharti 2025
महापारेषण (MSETCL / MAHATRANSCO) परभणी अंतर्गत अप्रेंटीस (Apprentice) पदांसाठी भरती सुरू झाली आहे. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून प्रशिक्षणासोबत शासकीय अनुभव मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीप्रमाणे अर्ज करावा.
एकुन जागा- 29 जागा
पदाचा तपशील
| पद क्र | पदाचे नाव | एकूण जागा |
| 1 | शिकाऊ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रीशियन) | 29 |
- शौक्षणिक पात्रता-
10 वी उत्तीर्ण आणि (इलेक्ट्रीशियन) ITI
नोकरी ठिकाण- परभणी
वय मर्यादा -18 ते 38
अर्ज पद्धती -online /offline
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, विद्युत व संगणक विभाग, परभणी गणपती चौक, नवीन पॉवर हाऊस, जिंतूर रोड, परभणी. ४३१४०१.
online अर्ज-https://www.apprenticeshipindia.gov.in/
PDF-https://jobmarathi.in/wp-content/uploads/2025/12/Mahapareshan-Parbhani-Bharti-2025.pdf
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2025
अधिकृत website –https://www.mahatransco.in/
