Latur DCC Bank Bharti 2025: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025

🏦 Latur DCC Bank Bharti 2025

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 – नवीन भरती जाहिरात

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Latur District Central Cooperative Bank) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती 2025 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Latur DCC Bank Bharti 2025पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1लिपिक270
2शिपाई (Subgrade/Multipurpose Support Staff)115
3वाहन चालक10
  • पद क्र 1- कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणासह + MS-CIT
  • पद क्र 2- १२ उत्तीर्ण 60% गुणासह
  • पद क्र 3- १२ उत्तीर्ण
  1. पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 28 वर्षे
  3. पद क्र.3: 19 ते 28 वर्षे

🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख -21जानेवारी

Leave a Comment