Cochin Shipyard Bharti 2026: कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 132 जागांसाठी भरती

Cochin Shipyard Bharti 2026 | कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 132 जागांसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Limited) अंतर्गत 2026 साली मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, यामध्ये एकूण 132 रिक्त पदे भरली जाणार आहेत. सरकारी क्षेत्रात स्थिर नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी मानली जात आहे. तांत्रिक तसेच नॉन-तांत्रिक विभागातील विविध पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे.

संस्थेबद्दल थोडक्यात माहिती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. जहाज बांधणी, दुरुस्ती व देखभाल या क्षेत्रात CSL ला देश-विदेशात मोठी ओळख आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तम वेतन, सुरक्षित भविष्य आणि विविध सरकारी सुविधा मिळतात.

पोस्ट dateलास्ट date
25 डिसेंबर 202525 डिसेंबर 2025

Cochin Shipyard Bharti 2026: कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 132 जागांसाठी भरती

जाहिरात क्र. – CSL/P&A/RECTT/PERMANENT/WORKMEN/2025/2

पद क्रपदाचे नावपदसंख्या
सिनियर शिप ड्राफ्ट्समन (Mechanical)20
1सिनियर शिप ड्राफ्ट्समन (Electrical)07
2सिनियर शिप ड्राफ्ट्समन (Electronics)01
3सिनियर शिप ड्राफ्ट्समन (Instrumentation)02
4ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Mechanical)36
5ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Electrical)11
6ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Electronics)03
7ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Civil)01
8ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)02
9लॅब असिस्टंट (Mechanical)04
10लॅब असिस्टंट (Chemical)02
11स्टोअर कीपर09
12असिस्टंट36

पद क्र.1 ते 4: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electrical & Electronics/Electronics Engineering /Electronics & Communication Engineering/ Electronics & Instrumentation/Instrumentation)  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.5 ते 9: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electrical & Electronics/Electronics Engineering /Electronics & Communication Engineering/ Electronics & Instrumentation/Civil/Instrumentation)  (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Metallurgical)  (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.11: (i) 60% गुणांसह B.Sc (Chemistry)  (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.12: पदवीधर + मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical)  (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.A/B.Com/B.Sc/BCA/BBA (ii) 04 वर्षे अनुभव

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 35 वर्षे

आरक्षणानुसार वयोमर्यादा सवलत लागू राहील (SC/ST/OBC/PwBD)

General / OBC उमेदवारांसाठी – 700 रुपये

SC / ST / PwBD उमेदवारांसाठी – फी सवलत / माफी

कोची (केरळ)

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – online

  • अर्ज सुरू:26 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 12 जानेवारी 2026

👉 उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment