MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती

🚰 MJP Bharti 2025 | 290 जागांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 www.jobmarathi.in महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित तारखांमध्ये ऑनलाईन अर्ज करावा.mjp bharti 2025 महारष्ट्रा जीवन प्राधिकरणात २९० जगासाठी भरती प्रक्रिया. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात (Maharashtra Jeevan Pradhikaran) विविध पदांसाठी भरती सुरू आहे. एकूण 290 रिक्त … Read more

NHM CHO Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) पदांसाठी एकूण 1974 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. प्रवेशपत्र  निकाल Post Date: 04 Nov 2025 Last Update:20 … Read more

भरती विभाग – नाशिक नगरपालिका २०२५

अर्ज कालावधी:सुरुवात – 10 नोव्हेंबर 2025शेवट – 1डिसेंबर 2025अर्ज लिंक: www.nmc.gov.in उपलब्ध पदाची यादी1) सहाय्यक अभियंता (विद्दुत)-3जागा२) सहाय्यक अभियंता (स्थापत्य)-15 जागा३) सहाय्यक अभियंता (यांत्रिकी)-4जागा४) कनिष्ट अभियंता (विद्दुत)- 7जागा५) सहाय्यक अभियंता (स्थापत्य)-46 जागा६) कनिष्ट अभियंता (यांत्रिकी) – 9 जागा७) कनिष्ट अभियंता (वाहतूक) – 3 जागा८) सहायक कनिष्ट अभियंता (स्थापत्य ) – 24 जागा९) सहाय्यक कनिष्ट अभियंता … Read more