BHC Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयात 83 जागांसाठी भरती

BHC Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयात 83 जागांसाठी भरती – संपूर्ण माहिती

सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि विश्वासार्ह संधी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत BHC Bharti 2026 जाहीर करण्यात आली असून, यामध्ये एकूण 83 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रामुख्याने IT व तांत्रिक क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी आहे. त्यामुळे जे लोक तांत्रिक क्षेत्रांत करियर करायची उपलब्ध झाली आहे .यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा.

मुंबई उच्च न्यायालयात नोकरी मिळणे म्हणजे स्थिरता, प्रतिष्ठा आणि सुरक्षित भविष्य. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा.

  • भरतीचे नाव: BHC Bharti 2026
  • संस्था: मुंबई उच्च न्यायालय
  • एकूण पदे: 83
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
  • नोकरी प्रकार: सरकारी (स्थायी)

वरील तक्त्यात दिलेली माहिती उमेदवारांसाठी संदर्भ म्हणून देण्यात आली आहे. पदानुसार पात्रता व जागा वेगवेगळ्या असू शकतात.

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1Senior Systems Officer29
2Systems Officer54
एकूण जागा83

पद क्र.1: (i) B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA  (ii) नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे या भरतीसाठी आवश्यक आहे.   (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA  (ii) नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.   (iii) 01 वर्षे अनुभव

📌 समतुल्य पदवी व अनुभव असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

कमाल वय: 40 वर्षे

SC / ST उमेदवार: 5 वर्षे सूट

OBC उमेदवार: शासन नियमानुसार सूट

अर्ज करण्याची पद्धत – online

अधिकृत website – https://bombayhighcourt.nic.in/index.php

online अर्ज – https://bhc.gov.in/bhcsysadmin

PDF – https://jobmarathi.in/wp-content/uploads/2026/01/BHC_Bharti_2026_for_83_Technical_Posts.pdf

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासन नियमांनुसार:

  • आकर्षक मासिक वेतन
  • महागाई भत्ता
  • घरभाडे भत्ता
  • वैद्यकीय सुविधा
  • पेन्शन व इतर सरकारी लाभ

➡️ ज्यांना IT क्षेत्रात करीयर करायचं आहे.त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे

1.अधिकृत भरती जाहिरात नीट वाचा

2.ऑनलाइन अर्ज लिंक उघडा

3.नवीन नोंदणी (Registration) करा

4.लॉगिन करून वैयक्तिक माहिती भरा

5.शैक्षणिक व अनुभवाची माहिती भरा

6.आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

7. अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा

📌 अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही (Signature)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधार / पॅन)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

चुकीचा फोटो किंवा साईज

अपूर्ण माहिती भरणे

अनुभव प्रमाणपत्र अपलोड न करणे

शेवटच्या दिवशी अर्ज करणे

➡️ या चुका टाळल्यास अर्ज नाकारला जाण्याचा धोका राहत नाही.

✔️ मुंबई उच्च न्यायालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरी
✔️ IT क्षेत्रातील उमेदवारांसाठी सरकारी संधी
✔️ स्थिर व सुरक्षित करिअर
✔️ चांगले वेतन व सरकारी सुविधा

1. एकूण किती जागा आहेत?
➡️ एकूण 83 जागा आहेत.

Q2. फ्रेशर्स अर्ज करू शकतात का?
➡️ Systems Officer पदासाठी मर्यादित अनुभव आवश्यक आहे.

Q3. अर्ज पद्धत कोणती आहे?
➡️ फक्त ऑनलाइन अर्ज करता येतो.

Q4. अर्ज शुल्क आहे का?
➡️ जाहिरातीनुसार अर्ज शुल्क नाही.

Q5. नोकरी कुठे असेल?
➡️ महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी.

BHC Bharti 2026 अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. पात्रता, अनुभव आणि अटी नीट समजूनच अर्ज करा.अर्ज भरतांनी काळजी पूर्वक भरा.

वरील दिलेल्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. पात्रता, वयोमर्यादा व कागदपत्रांची पूर्तता असल्यासच अर्ज करावा.

वरील दिलेल्या तक्त्यामध्ये BHC Bharti 2026 संदर्भातील पदांची संख्या, अर्ज पद्धत आणि नोकरीचे ठिकाण याची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पदनिहाय पात्रता, अनुभवाची अट आणि वयोमर्यादा काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे अधिकृत जाहिरात व नियम नीट समजून घेतल्यानंतरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Leave a Comment